वेध अर्थपूर्ण जगण्याचा

त्या वेळी मी औरंगाबादमध्ये होते. अंजली चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘देवराई’! अभिनेता अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयानं नटलेला ‘देवराई’ हा चित्रपट मला खूप आवडला. तोपर्यंत स्किझोफ्रेनिया हा विकार काय असतो ते ठाऊकच नव्हतं. कितीतरी दिवस मन सुन्न झालं होतं.Continue reading “वेध अर्थपूर्ण जगण्याचा”

अंकित, आपको जाना पडेगा…

जवळ-जवळ अडीच दशक वृत्तपत्रातील नोकरीचे रोमांचकारी, व्यस्त आयुष्य जगता-जगता अचानक त्याला ब्रेक लागला. अवचित समोर आलेल्या आजाराच्या आव्हानामुळे नोकरीचा निरोप घेण्याची वेळ आली तेंव्हा एकच प्रश्न कुरतडत होता. नोकरीमधील माझे काम आजवर मला समाजाशी जोडून राहण्याची संधी देत होते, त्याचे काय? भोवतालचा समाज, आणि त्यातील बहुरंगी माणसे व त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा मला कायम चकित करीतContinue reading “अंकित, आपको जाना पडेगा…”

वेध गुजगोष्टी का?

VEDH- Vocational Education Direction and Harmony. वेध ची सुरुवात १९९१ साली ठाणे शहरात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून  झाली. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ या संस्थेचा वेध हा flagship प्रोजेक्ट!      “सुदृढ मन सर्वांसाठी”या संकल्पनेला जीवननिष्ठा मानून विविध उपक्रमांची आखणी व कार्यवाही करणारे आय.पी. एच. चे संस्थापक डॉ आनंद नाडकर्णी यांचे द्रष्टेपण आज वेध या उपक्रमाचीContinue reading “वेध गुजगोष्टी का?”

Design a site like this with WordPress.com
Get started