ग्लोबल वेध गीत आणि पहिलं रेकॉर्डिंग एक दुग्धशर्करा योग

एखादी गोष्ट पहिल्यांदा करतानाचंं , अनुभवतानाचं feeling खरंच काय वेगळं असतं नाही ? त्यानंतर आपण वारंवार त्याच गोष्टीचा अनुभव जरी घेत राहिलो, तरीही पहिल्या अनुभवाची मजा काही औरच असते ! कारण बरेचदा त्यामध्ये आपल्याला perfection यावं यासाठी आपण टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं आणि त्यामुळेच कदाचित त्यासाठी केलेले प्रयत्न देखील खूप डोळस असतात ( माझाContinue reading “ग्लोबल वेध गीत आणि पहिलं रेकॉर्डिंग एक दुग्धशर्करा योग”

माध्यमांतर आणि द्राविडी प्राणायाम!

वर्ष २०२० सुरु झालं तोवर सगळं काही सुरळीत सुरु होतं, पण पुढच्या दोन महिन्यात जे चित्र पालटलं ते तर सर्वांनाच माहित आहे. वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही गोष्टी ठरविल्या होत्या त्या सर्वांना “lockdown” कराव्या लागल्या. अंगावर बेड्या नाहीत, पण शरीरापासून मनापर्यंत सगळेच जखडले गेलो. सुरुवातीचे काही महिने तर नेमकं काय घडतंय हे कळण्यातच गेले, आणि पुढचेContinue reading “माध्यमांतर आणि द्राविडी प्राणायाम!”

Before the New Dawn

Over the past six years, a developmentally growing sensibility has allowed me to increasingly understand and appreciate the essence of VEDH- the concept. From thinking about it as a ‘different, interview based vocational guidance program’ to developing an insight that VEDH is actually a value-based vocational education, that helps the person not just vocationally, butContinue reading “Before the New Dawn”

वेध संमेलन २०२०, पेण

“वेध संमेलन १५ ,१६ फेब्रुवारी रोजी पेण येथे आहे, उत्सुक असणाऱ्यांनी कळवावे”, असा निरोप धनंजय सरांचा आला त्यावेळी सुरुवातीला काही घरगुती अडचणीमुळे मी सरांना नाही म्हणून सांगितले होते, तरीही मनात धाकधुक चालू होती…. येण्याची इच्छा कायम होती. अगोदर नाही म्हटलं, पण नंतर येण्यासाठीची निश्चितता कायम झाली. यावर्षी संमेलनाला यायची इच्छा होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षीचेContinue reading “वेध संमेलन २०२०, पेण”

वेध अर्थपूर्ण जगण्याचा

त्या वेळी मी औरंगाबादमध्ये होते. अंजली चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘देवराई’! अभिनेता अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयानं नटलेला ‘देवराई’ हा चित्रपट मला खूप आवडला. तोपर्यंत स्किझोफ्रेनिया हा विकार काय असतो ते ठाऊकच नव्हतं. कितीतरी दिवस मन सुन्न झालं होतं.Continue reading “वेध अर्थपूर्ण जगण्याचा”

आता वेध- बदलापूर वेधचे!

सुहृद: एक कलांगण बदलापूरमध्ये राहणाऱ्या उत्साही, कलासक्त आणि आपल्या routine च्या बाहेर वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या मैत्रिणींचा गट. आपापले नोकरी, व्यवसाय, संसार ह्यात स्थिर होण्याच्या टप्प्यावर ह्या मैत्रिणी एकत्र आल्या ते निमित्त होतं, ‘ऋतुगंधा’ ह्या रंगमंचीय कार्यक्रमाचं. ऋतुगंधाचे विविध ठिकाणी प्रयोग सादर करत असतानाच मनात आलं, घडत्या वयातल्या मुलामुलींसाठी काही उपक्रम करता येतील का, जेContinue reading “आता वेध- बदलापूर वेधचे!”

Create your website at WordPress.com
Get started