कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ

आजवर IPH आणि वेध ने मिळून मला (आणि इतर अनेकांना) कितीतरी सुंदर दिवस दिलेत. कॅलेंडरमध्ये जशा निळ्या आणि लाल तारखा असतात, तशा वेध किंवा वेध संबंधित इतर कार्यक्रम असतात त्या तारखा मला नेहमी सोनेरी वाटतात. त्याआधी आणि नंतरचे कितीतरी दिवस त्याच एका दिवसाचे विचार मनात घोळत असतात आणि इतके दिवस पुरेल इतकी ऊर्जा त्या दिवसातूनContinue reading “कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ”

अनुभवू सिध्दार्थ

मोठ्या मायेने संगोपन केलेल्या छोट्याशा रोपट्यावर एखादे सुंदर फुल उमलले की जो आनंद होतो, तो आनंद आजच्या वेध कट्ट्यात सहभागी असलेल्या सर्वांना झाला असणार. “गुणवंत की गुणवान” या कट्ट्यात सहभागी झालेल्या बदलापूर वेधच्या आभाने आज सिध्दार्थ सावंतची मुलाखत घेतली. एखाद्या रंगत जाणाऱ्या मैफिलीसारखी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. अवघ्या सतरा-अठरा वर्षांच्या या दोन गुणी मुलांनीContinue reading “अनुभवू सिध्दार्थ”

वेधक व्यक्तीमत्वाची बहुरंगी, Cool मुले

ऑनलाईन वेध कट्ट्यावर आज (१२ जुलै २०२०)आलेली मुले ना कुणी सेलिब्रिटी होती, ना अजून त्यांनी आयुष्यात काही असामान्य कर्तृत्व गाजविले आहे. पारिजातकाचा सडा पडलेला आहे, त्यातील कोणतीही चार फुले वेचलीत किंवा गुलाबांच्या ताटव्यांमधील कोणतीही फुले पाहिलीत तर जी प्रसन्नता अनुभवांस येईल तीच प्रसन्नता आजच्या (१२ जुलै २०२०) ऑनलाईन कट्ट्याविषयी लिहिताना मनांत आहे. आणि मला खात्रीContinue reading “वेधक व्यक्तीमत्वाची बहुरंगी, Cool मुले”

Design a site like this with WordPress.com
Get started