मला आठवतं, ते साल असेल बहुतेक १९९५. माझी थोरली मुलगी सायली ‘आय पी एच’मध्ये नुकतीच काम करू लागली होती आणि धाकटी मुलगी रीमा दहावीला बसली होती. आनंदचा आणि आयपीएच चा – खरंतर या दोन्ही अत्यंत एक रूप झालेल्या अशा संस्था आहेत. हो आनंद सुद्धा स्वतः मधेच एक संस्थाच आहे…कित्ती त्याच्यातले व्हर्टीकल्स आणि किती त्याचे काम!Continue reading “वेध ….. अनुभव … प्रवास…. ध्यास… कर्तव्य”