Theoretical physicist, Director of ‘Abdus Salam International Centre for Theoretical Physics’ (ICTP), Italy, Dr. Atish Dabholkar is a person living his life fully. Some might critique that this is a grossly odd choice of describing words for a man of such renown. But is it? I shall always be grateful to Global VEDH 2020 forContinue reading “Pieces, Puzzle and the Right Fit.”
Category Archives: Global VEDH
अकमराल कैनाझरोव्हा: दोन देशांना जोडणारी कलायोगिनी
Political science च्या पुस्तकातल्या मनाविरुद्ध लक्षात ठेवलेल्या वाक्यांच्या पलीकडे ह्या कझाकस्तान नावाच्या देशाशी ओ की ठो ओळख नव्हती. USSR अर्थात सोविएत युनियनच्या बऱ्याच पिल्लांपैकी हा एक पंचविशीतला पिल्लू देश. अकमराल या याच देशातील नृत्यांगना. कझाक वंशाच्या असूनही त्यांच्या ठायी असलेली भारताबद्दलची ओढ, इथल्या शास्त्रीय संस्कृतीबद्दलचा जिव्हाळा विलक्षण आहे. भरतनाट्यम् च्या प्रेमाने भारतापर्यंत पोहोचलेल्या एका कझाक मुलीचीContinue reading “अकमराल कैनाझरोव्हा: दोन देशांना जोडणारी कलायोगिनी”
कझाकस्तानात जन्मलेल्या भारतीय नृत्यांगना- अकमराल कैनाझरोव्हा
शनिवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता युट्युब प्रिमियरद्वारे “ग्लोबल वेध” चे पाचवे सत्र साजरे झाले. या महिन्याच्या पाहुण्या होत्या कझाकस्तानी भरतनाट्यम् व कथ्थक नृत्यांगना अकमराल कैनाझरोव्हा. डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला. ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ग्लोबल वेध साजरा होणार आहे.Continue reading “कझाकस्तानात जन्मलेल्या भारतीय नृत्यांगना- अकमराल कैनाझरोव्हा”
Into the Field of Unity
In the bumpy ride that 2020 has been (soon to be was), there have sure been some extremely fulfilling moments. Global VEDH is one endowment for us all, that has facilitated such moments of enlightenment; sowing universal values across the world, so that we go on to reap something of our own. Today, I wouldContinue reading “Into the Field of Unity”
भारतात घट्ट मुळे राखलेले बहुआयामी ग्लोबल सिटिझन किशोर गोरे
शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता युट्युब प्रिमियरद्वारे “ग्लोबल वेध” चे चौथे सत्र साजरे झाले. या महिन्याचे पाहुणे होते अमेरिकेत वास्तव्यास असणारे उद्योजक श्री. किशोर गोरे. डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ग्लोबल वेध साजरा होणार आहे.Continue reading “भारतात घट्ट मुळे राखलेले बहुआयामी ग्लोबल सिटिझन किशोर गोरे”