“बुध्दांसह क्षणोक्षणी” या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या वेध चळवळीतील आमचे पालक श्री. दीपक पळशीकर सर यांच्यामुळे लाभली.हे पुस्तक डॉ. नाडकर्णींच्या बौध्द तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची टिपणे आहेत.
स्टेजवर पुणे वेधच्या डॉ. ज्योती शिरोडकर होत्या, मनोविकासतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी होते, वैदिक आणि बौध्द इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर होते, प्रख्यात मनोविकासतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे होते
मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे देखणे पुस्तक प्रत्येक सुबुध्द वाचकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. या कार्यक्रमाचे सुंदर समालोचन प्रस्तुत करणारा हा ब्लॉग जरूर वाचा!
Category Archives: VEDH- The Experience
“राहुल जाधव – मुक्तांगणच्या स्वप्नाची सार्थकपूर्ती”
मातीची मशागत केली जाते, नंतर पेरणी, सिंचन, रोपांची वाढ, त्यांची काळजी – अशा मोठ्या प्रक्रियेनंतर पिकांत दाणा भरतो, शेत बहरते. मात्र हे बहरलेले शेत शेतकऱ्याच्या डोळ्यांनी मातीत पहिला हात घालण्याआधीच पाहिलेले असते. सारे कष्ट त्याच्यासाठी केवळ त्याच स्वप्नाचा पाठलाग असतात. डॉ. अनिता (सुनंदा) आणि अनिल अवचटांनी असेच एक स्वप्न मुक्तांगणच्या रुपात पाहिले होते, पुलं आणिContinue reading ““राहुल जाधव – मुक्तांगणच्या स्वप्नाची सार्थकपूर्ती””
कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ
आजवर IPH आणि वेध ने मिळून मला (आणि इतर अनेकांना) कितीतरी सुंदर दिवस दिलेत. कॅलेंडरमध्ये जशा निळ्या आणि लाल तारखा असतात, तशा वेध किंवा वेध संबंधित इतर कार्यक्रम असतात त्या तारखा मला नेहमी सोनेरी वाटतात. त्याआधी आणि नंतरचे कितीतरी दिवस त्याच एका दिवसाचे विचार मनात घोळत असतात आणि इतके दिवस पुरेल इतकी ऊर्जा त्या दिवसातूनContinue reading “कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ”
Borrowed Bricks and Lending Hands
A solitary boy stood at the chawl terrace. No, he was a man technically, but with such a palpable air of innocence that calling him a thirty- something ‘boy’ felt more apt. I smiled at him, not the tentative smile I reserve for strangers, but a warm one. It seemed right, afterall. He averted hisContinue reading “Borrowed Bricks and Lending Hands”
वेचक – ‘वेध’क
साधारणपणे सात वर्षापूर्वी IPH ठाणे या संस्थेची ओळख झाली. ‘शिक्षक मित्र’ या उपक्रमातून मी व माझ्या शाळेतील शिक्षक या संस्थेशी जोडले गेलो. मानसशास्त्राची पदवीधर असल्याने, शिक्षकी पेशात सुद्धा असे उपक्रम, संस्था, व्यक्ती यांच्या सोबतीने पुढे जाणे मी पसंत करते. कामाचा व्यवसाय होणे व व्यवसाय हीच जीवनशैली होणे हे माझ्या स्वतःच्या बाबतीत अपरिहार्य ठरले आहे. मनContinue reading “वेचक – ‘वेध’क”
A VIBGYOR
‘People’ have always been a subject of fascination for me. How are they so different from each other? How does one person become a singer and the other an astronaut? What makes them think and feel different? It’s captivating to just think that there are billions of unalike people making their own way intoContinue reading “A VIBGYOR”
VEDH : The Magic, the Magician and the Aura
“स्वामीजी, पुदिना द्या.” “देतो, देतो, पण यावर्षी वेध नाही त्यामुळे खूप हिरमोड झाला”, स्वामीजी म्हणाले. सकाळी भाजी घ्यायला गेले असतानाचा हा संवाद. स्वामी काका वेधचे निष्ठावान प्रेक्षक. “वेधचं तिकीट घ्या, व नक्की या!”, असं वेध काळात प्रत्येक ग्राहकाला आठवणीने सांगतात. त्यांनी ‘देणे समाजचे’ या वेधपासून प्रेरणा घेत उन्हाळ्यात पाणपोई सुरु केली, व समाजाप्रती छोटं पाऊल उचललं.Continue reading “VEDH : The Magic, the Magician and the Aura”