Global VEDH with Shirin and Heramb Kulkarni- Takeaways from the Finnish Education Model

The inspiring journey of online Global VEDH began with aplomb with over 4K viewers across the globe. The shift from physical to online platform was so seamless that it left the audience in awe of the sheer magnitude of co-ordination put in by the organizing team. The second interview in the series of six wasContinue reading “Global VEDH with Shirin and Heramb Kulkarni- Takeaways from the Finnish Education Model”

ऑनलाईन वेध कट्ट्याची छोटीशी समृध्द गोष्ट

उमलत्या वयातील मुलांसाठी “जीवन की पाठशाला” असणारी “वेध” ही व्यवसाय प्रबोधन परिषद महाराष्ट्रातील दहा शहरांत आयोजित होत असते. हजारो मुले, त्यांचे पालक यांच्या जीवनात चैतन्याचे दीप उजळणारी ही परिषद डॉ. आनंद नाडकर्णी या मनोविकासमहर्षींनी मोठ्या निगुतीने गेली ३० वर्षे फुलविली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी वेध संयोजकांचे समुह निर्माण झाले. दोन वेधच्या दरम्यान आपापल्या पातळीवर मनोविकासात्मकContinue reading “ऑनलाईन वेध कट्ट्याची छोटीशी समृध्द गोष्ट”

A Global VEDH with Shree Paradkar

        As I could see my 12th board exams coming to an end, I had thought of a whole lot of plans for my vacations, like any other student! But a very unusual and unexpected COVID-19 pandemic struck and the entire world down. Then ensued the lockdowns, people were dazed and frightened,Continue reading “A Global VEDH with Shree Paradkar”

ग्लोबल वेध गीत आणि पहिलं रेकॉर्डिंग एक दुग्धशर्करा योग

एखादी गोष्ट पहिल्यांदा करतानाचंं , अनुभवतानाचं feeling खरंच काय वेगळं असतं नाही ? त्यानंतर आपण वारंवार त्याच गोष्टीचा अनुभव जरी घेत राहिलो, तरीही पहिल्या अनुभवाची मजा काही औरच असते ! कारण बरेचदा त्यामध्ये आपल्याला perfection यावं यासाठी आपण टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं आणि त्यामुळेच कदाचित त्यासाठी केलेले प्रयत्न देखील खूप डोळस असतात ( माझाContinue reading “ग्लोबल वेध गीत आणि पहिलं रेकॉर्डिंग एक दुग्धशर्करा योग”

माध्यमांतर आणि द्राविडी प्राणायाम!

वर्ष २०२० सुरु झालं तोवर सगळं काही सुरळीत सुरु होतं, पण पुढच्या दोन महिन्यात जे चित्र पालटलं ते तर सर्वांनाच माहित आहे. वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही गोष्टी ठरविल्या होत्या त्या सर्वांना “lockdown” कराव्या लागल्या. अंगावर बेड्या नाहीत, पण शरीरापासून मनापर्यंत सगळेच जखडले गेलो. सुरुवातीचे काही महिने तर नेमकं काय घडतंय हे कळण्यातच गेले, आणि पुढचेContinue reading “माध्यमांतर आणि द्राविडी प्राणायाम!”

Before the New Dawn

Over the past six years, a developmentally growing sensibility has allowed me to increasingly understand and appreciate the essence of VEDH- the concept. From thinking about it as a ‘different, interview based vocational guidance program’ to developing an insight that VEDH is actually a value-based vocational education, that helps the person not just vocationally, butContinue reading “Before the New Dawn”

अनुभवू सिध्दार्थ

मोठ्या मायेने संगोपन केलेल्या छोट्याशा रोपट्यावर एखादे सुंदर फुल उमलले की जो आनंद होतो, तो आनंद आजच्या वेध कट्ट्यात सहभागी असलेल्या सर्वांना झाला असणार. “गुणवंत की गुणवान” या कट्ट्यात सहभागी झालेल्या बदलापूर वेधच्या आभाने आज सिध्दार्थ सावंतची मुलाखत घेतली. एखाद्या रंगत जाणाऱ्या मैफिलीसारखी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. अवघ्या सतरा-अठरा वर्षांच्या या दोन गुणी मुलांनीContinue reading “अनुभवू सिध्दार्थ”

ग्लोबल वेधचा वेध – नीलाताई पंचपोर यांच्या मुलाखतीचा प्रफुल्लित वेध कट्टा

आज रविवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता वेध कट्ट्यावर प्रसारित झालेली नीला पंचपोर यांची मुलाखत सर्वार्थाने विशेष होती. ९९ वा वेध “ग्लोबल” व्यासपीठावर सादर होणार हे ठरल्यानंतर “फिजिकल” वेध ते “ग्लोबल” वेध या स्थित्यंतरामधील “स्टेपिंग स्टोन” म्हणून आजचे सत्र आयोजित केले गेले होते. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्याContinue reading “ग्लोबल वेधचा वेध – नीलाताई पंचपोर यांच्या मुलाखतीचा प्रफुल्लित वेध कट्टा”

Tradition, Soul, Happiness

Aadyaa is a major brand in the world of fashion. I, like most people using social media had definitely seen Aadyaa’s jewelry as flaunted by many celebrities. I had come to appreciate the jewelry, its design and the styling through these pictures. But somehow, I never went beyond that; and no, beyond does not meanContinue reading “Tradition, Soul, Happiness”

Create your website at WordPress.com
Get started