अतुल आणि अमृता यांची शाश्वत शाळा

लातूर वेध २०१९ मध्ये “गौरव बंडखोरीचा” या सूत्रा अंतर्गत शाश्वत शाळा, अमरावतीचे अतुल आणि अमृता गायगोले यांची मुलाखत पाहण्याचा योग नुकताच आला (या मुलाखतीची युट्यूब लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे). ही मुलाखत ऐकताना पहिल्यांदा जाणवते अतुल यांची conviction – दृढ धारणा. ते सांगत असलेल्या गोष्टी त्यांनी कुठे वाचलेल्या, ऐकलेल्या नाहीत, नुकत्याच त्यांच्या मनात आल्यात असेहीContinue reading “अतुल आणि अमृता यांची शाश्वत शाळा”

Rationally Speaking….

‘Honourable Rebel’, the theme for this years Latur VEDH was a celebrated one, and rightfully so. I for one, unfortunate to have missed attending the event in person, was extremely excited and quite impatient for the sessions to be released on AVAHAN, the YouTube channel. The enlightening and thought provoking interview of Dr. Hamid DabholkarContinue reading “Rationally Speaking….”

सूर्य दाखवणारा माणूस ……अतुल पेठे

एखाद्या नटाला, दिग्दर्शकाला आपण त्याच्या नाटकातून, कामातून ओळखत असतोच. कधीमधी झालेल्या गप्पांमधून तो माणूस म्हणूनही किंचित कळला असतो. पण त्याची जीवनदृष्टी समजून घ्यायची असेल (आणि त्याच्या ‘वेडाचे’ धागेदोरे शोधायचे असतील !!) तर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली त्याची मुलाखतच ऐकायला हवी. अतुल पेठेंची मुलाखत यूट्यूब वर ऐकताना नेमका याचाच प्रत्यय आला. वेध पुणे २०१९ येथीलContinue reading “सूर्य दाखवणारा माणूस ……अतुल पेठे”

वेध संमेलन २०२०, पेण

“वेध संमेलन १५ ,१६ फेब्रुवारी रोजी पेण येथे आहे, उत्सुक असणाऱ्यांनी कळवावे”, असा निरोप धनंजय सरांचा आला त्यावेळी सुरुवातीला काही घरगुती अडचणीमुळे मी सरांना नाही म्हणून सांगितले होते, तरीही मनात धाकधुक चालू होती…. येण्याची इच्छा कायम होती. अगोदर नाही म्हटलं, पण नंतर येण्यासाठीची निश्चितता कायम झाली. यावर्षी संमेलनाला यायची इच्छा होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षीचेContinue reading “वेध संमेलन २०२०, पेण”

वेध कट्टा, पुणे – चैतन्य सरदेशपांडे – २१ डिसेंबर २०१९

आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्‍या रंगाची साडी नेसायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकमेकांकडे विजयी मुद्रेनं बघितलं. काहीच वेळात आम्हाला कार्यक्रमासाठी टेरेसवर येण्याची सूचना आली आणि माझ्या पुढेContinue reading “वेध कट्टा, पुणे – चैतन्य सरदेशपांडे – २१ डिसेंबर २०१९”

क्षितिज पेण वेध २०१९

१ डिसेंबर २०१९, क्षितिज पेणचा चौथा ‘वेध’ असणार होता! सदानंद धारप आणि प्रीती देव यांचं आग्रहाचं निमंत्रण होतंच, १ डिसेंबरचा तलत महेमूद संगीत रजनीचा कार्यक्रम आणि पुण्यातल्या जुन्या बाजाराला भेट देण्याचा कार्यक्रम रद्द करून मी पेणला जायचं ठरवलं. पुणे वेधचे दीपक पळशीकर आणि प्रदीप कुलकर्णी यांच्याबरोबर पेणचा प्रवास सुरू झाला. पुणे ते पेण या प्रवासात याContinue reading “क्षितिज पेण वेध २०१९”

गेलो देण्यासाठी पण…

दरवर्षी पंढरीला लाखो भक्त जातात आपल्या भक्तीचे दान द्यायला, पण अनुभव असा येतो, की- विठ्ठलाच्या दारी यावे असे जाऊनिया गेलो देण्यासाठी पण आलो घेऊनिया || अशी अनुभूती प्रत्येकच भक्ताला येते. आपल्या भक्तीचे दान द्यायला जावे पण उलट खूप काही मिळवूनच यावे. अगदी खरे सांगायचे तर २००७ साली ठाणे वेधमध्ये मी पहिल्यांदाच गेलो तेव्हाची माझी अनुभूतीContinue reading “गेलो देण्यासाठी पण…”

वेध ….. अनुभव … प्रवास…. ध्यास… कर्तव्य

मला आठवतं, ते साल असेल बहुतेक १९९५. माझी थोरली मुलगी सायली ‘आय पी एच’मध्ये  नुकतीच काम करू लागली होती आणि धाकटी मुलगी रीमा दहावीला बसली होती. आनंदचा आणि आयपीएच चा – खरंतर या दोन्ही अत्यंत एक रूप झालेल्या अशा संस्था आहेत. हो आनंद सुद्धा स्वतः मधेच एक संस्थाच आहे…कित्ती त्याच्यातले व्हर्टीकल्स आणि किती त्याचे काम!Continue reading “वेध ….. अनुभव … प्रवास…. ध्यास… कर्तव्य”

Meeting with Dr. APJ Abdul Kalam, the President of India

It was 15.00 hours on 15th February 2003.  I was instructed to be at the upper gate of Raj Bhavan, Mumbai, (not at 3.00 pm but at 15.00 hours). At the gate, I told the constable that I had an appointment at the Raj Bhavan, “With whom…?”  He asked.  “With the President of India…  “IContinue reading “Meeting with Dr. APJ Abdul Kalam, the President of India”

Create your website at WordPress.com
Get started